लक्ष्मी मसाले — चव रांगड्या कोल्हापूरची...

कोल्हापूर · पुणे

पारंपारिक पद्धतीनेडंका वरती कुटलेले मसाले

छोट्या छोट्या बॅच मध्ये कुटून थेट आपल्या स्वयंपाक घरात.

संपूर्ण पुण्यात मोफत होम डिलिव्हरी · इतर ठिकाणी फक्त ₹५०/किलो कुरिअर चार्जेस

लक्ष्मी मसाले उत्पादने — मिरची, हळद, जिरा व धना पावडर आणि कांदा लसूण चटणी
अस्सल कोल्हापुरी चवआईच्या हातचं पारंपरिक घरगुती प्रेम१००% शुद्ध आणि नैसर्गिककृत्रिम रंग नाहीअगदी आजीच्या हातची आठवणचव रांगड्या कोल्हापूरचीअस्सल कोल्हापुरी चवआईच्या हातचं पारंपरिक घरगुती प्रेम१००% शुद्ध आणि नैसर्गिककृत्रिम रंग नाहीअगदी आजीच्या हातची आठवणचव रांगड्या कोल्हापूरची
पारंपरिक स्वयंपाकघरात खलबत्त्यात मसाला कुटताना

छोट्या बॅच

आमची कथा

आईच्या हातचं पारंपरिक घरगुती प्रेम

कोल्हापूरच्या घरात मसाला विकत आणला जात नाही — तो केला जातो. मिरची उन्हात वाळवली जाते, कांदा-लसूण खरपूस भाजला जातो, आणि सगळं एकत्र दळलं जातं. प्रमाण कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसतं; ते आईकडून मुलीकडे जातं.

श्री अंबाबाई फूड्स अँड स्पायसेस तेच प्रमाण पाळते. मोठ्या यंत्रात नाही, छोट्या बॅचमध्ये. रंग चढवण्यासाठी काहीही घातलं जात नाही — चटणीचा लाल रंग मिरचीचाच असतो.

“अगदी आजीच्या हातची आठवण.”
— चव रांगड्या कोल्हापूरची...

आमचे मसाले

उत्पादक ते ग्राहक

प्रत्येक पिशवी २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि १ किलोमध्ये उपलब्ध.

कोल्हापुरी कांदा लसूण चटणीKanda Lasun Chatni

कोल्हापुरी कांदा लसूण चटणी

अगदी आजीच्या हातची आठवण. खरपूस भाजलेला कांदा, लसूण आणि रांगडी मिरची.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो
कोल्हापुरी मिरची पावडरMirchi Powder

कोल्हापुरी मिरची पावडर

रंग आणि तिखटपणा दोन्ही नैसर्गिक. कुठलाही कृत्रिम रंग नाही.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो
कोल्हापुरी जैन मसालाJain Masala

कोल्हापुरी जैन मसाला

कांदा-लसूण नाही

कांदा-लसणाशिवाय तोच ठसका. जैन स्वयंपाकघरासाठी खास तयार केलेला.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो
गरम मसालाGaram Masala

गरम मसाला

दालचिनी, लवंग, दगडफूल — पारंपरिक प्रमाणात, घरगुती पद्धतीने.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो
जिरे पावडरJire Powder

जिरे पावडर

खरपूस भाजलेलं जिरं. वास आल्याशिवाय डबा उघडता येत नाही.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो
धना पावडरDhana Powder

धना पावडर

ताजी धणे भाजून बारीक दळलेली. रोजच्या फोडणीचा आधार.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो
मिक्स डाळीचे सांडगेMix Daliche Sandge

मिक्स डाळीचे सांडगे

मिश्र डाळी, मसाला लावून उन्हात वाळवलेल्या. तळा आणि जेवण पूर्ण.

  • २५० ग्रॅम
  • ५०० ग्रॅम
  • १ किलो

आमचं वचन

जे पिशवीवर लिहिलंय, तेच आत आहे

१००%

शुद्ध आणि नैसर्गिक

भेसळ नाही, फिलर नाही. जे पिशवीवर लिहिलंय तेच आत आहे.

०

कृत्रिम रंग नाही

चटणीचा लाल रंग मिरचीचा आहे — रंगाच्या पुडीचा नाही.

घरगुती

पारंपरिक पद्धत

आईच्या हातचं प्रमाण. छोट्या बॅचमध्ये भाजून, दळून.

FSSAI

प्रमाणित

परवाना क्र. 21524086003608

स्वयंपाकघरात

आज काय बनवायचं?

कुठला मसाला कशासाठी — कोल्हापुरी घरात वर्षानुवर्षं चालत आलेलं समीकरण.

तांबडा रस्सा

Tambda Rassa

तांबडा रस्सा

मिरची पावडर + गरम मसाला

मिसळ

Misal

मिसळ

कांदा लसूण चटणी

घरचं कालवण

Ghar cha Kalvan

घरचं कालवण

गरम मसाला + धना-जिरे

ऑर्डरसाठी

एका फोनवर, थेट घरपोच

ऑनलाइन कार्ट नाही, ॲप नाही. फोन करा किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा — किती हवंय ते सांगा, बाकी आम्ही बघतो.

संपूर्ण पुण्यात मोफत होम डिलिव्हरी

इतर ठिकाणी फक्त ₹५०/किलो कुरिअर चार्जेस

कोल्हापूर

२३/१७२/२३, रोटरी कॉलनी, इचलकरंजी
कोल्हापूर – 416115

पुणे

G-१००१, सारंग सोसायटी, नांदेड सिटी
पुणे – 411068

FSSAI परवाना

21524086003608